|| श्री देव वेळणेश्वर महाराज प्रसन्न ||
|| श्री देव वेळणेश्वर महाराज प्रार्थना आणि घाग परिवाराचा जागर ||
|| श्री देव वेळणेश्वर प्रार्थना ||
एक अदभूत आणि रोमहर्षक प्रार्थना, जिचे स्मरण केल्याने श्री देव वेळणेश्वराचे कृपा-आशिर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहतात!!!
|| सुमधुर श्री देव वेळणेश्वर प्रार्थना ||
आमची प्रार्थना संगीतमय केल्याबद्दल शतश: धन्यवाद!!!
गीतकार - CA श्री संतोष गोरखनाथ घाग
संगीत - श्री मुकुंद मराठे
सहभाग - 'नादब्रह्म' चे कलाकर आणि श्री शिरीष घाग
|| घाग परिवाराचा जागर ||
समस्त घाग परिवाराचा चैतन्यमय आणि स्फुर्तिदायी जागर, जो आपल्याला एकत्र आणतो, आपल्या घाग परिवाराच्या उज्वल भविष्या करिता!!!
Limited editionsddd
earth inspired collection
आमचा गौरवशाली इतिहास
आम्हाला अभिमान आहे घाग कुळामध्ये जन्म घेतल्याचा आणि आमच्या एकीचा !!! समस्त घाग परिवाराचे स्नेह, प्रेम आणि एकी ही सन १९४६ आणि त्या पूर्वीपसून अबाधित आहे आणि अशीच ती भविष्यात राहिल हीच श्री देव वेळणेश्वर चरणी प्रार्थना !!!
स्वप्न-पूर्ती - यादवराव घाग संकुल
घाग परिवाराचे संकुल व्हावे हि समस्त घाग बंधूंची इच्छा अखेरीस पूर्णत्वास आली ह्या विशाल आणि ऐतिहासिक वास्तूमुळे जी समस्त घाग परिवाराचा अभिमान आहे |||