त्रिमुखी त्रिगुणी आई श्री वरदान मानाई देवी समा यात्रा

श्रीक्षेत्र दहिवली बुद्रुक

|| उत्सव श्रद्धेचा...महिमा भक्तीचा... ||

गीत - श्री वरदान मानाई देवी आरती

गायिका - प्रीती तोरणे कोळी, शैला म्हात्रे

रचना - शरद पवार, संतोष घाग

संगीत संयोजक - कृपेश पाटील

गीत - छान सजलय देऊळ

गायक - विजय सरतापे

गीत/संगीत - शरद पवार

संगीत संयोजक - कृपेश पाटील

संकलन/दिग्दर्शन -शशिकांत सावंत

कलाकार - विशाल मेहेर

गीत - माहेरची जत्रा

गायिका - डॉ. नेहा राजपाल

गीत/संगीत - शरद पवार

संगीत संयोजक- मोहन-जनार्दन

यादवराव घाग प्रतिष्ठानचे सचिव आणि दहिवली बुद्रुक ग्रामस्थ प्रगती मंडळाचे उपाध्यक्ष श्री रमेशराव घाग यांची समायात्रे निमित्त मुलाखत...

त्रिमुखी त्रिगुणी आई श्री वरदान मानाई देवी समा यात्रा २०२४

श्रीक्षेत्र दहिवली बुद्रुक

|| उत्सव श्रद्धेचा...महिमा भक्तीचा... ||

त्रैवार्षिक समा यात्रा २०२४

दिनांक २३ जानेवारी ते २५ जानेवारी २०२४

त्रिमुखी देवीचं प्रसिद्ध पुरातन एकमेव देवस्थान

श्रीक्षेत्र दहिवली बुद्रुक

ता.चिपळूण जि. रत्नागिरी